नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा – जात प्रमाणपत्र ठरले वैध !
नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे आहे. २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा खटला न्यायालयात प्रलंबित होता कारण…
