लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांनाथेट भिडतो तो खरा पत्रकार — डॉ. नरेंद्र जाधव
जयंत माईणकर, ज्ञानदा कदम, दिगंबर सावंत, संदीप पागडे, रामकृष्ण खांदारे,राजेंद्र साळसकर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्काराने सन्मानिt -मुंबई : सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना थेट भिडतो तोच पत्रकार. देशाला भिडणार्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना थेट सामोरे जाणारी मराठी पत्रकारितेची प्रदीर्घ परंपरा तुम्ही कायम ठेवली आहे आणि यापुढेही ठेवाल, अशा शब्दांत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक पद्मश्री…
