मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत- बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या विविध मागण्या व अडचणींवर जोरदार चर्चा- अध्यक्ष चंद्रशेखर अशोक कानडे यांनी भर सभेमध्ये आक्रमकपणे केले उपस्थित सवाल
मुंबई: मुंबई जिल्हा सहकारी बँक आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सहकार क्षेत्रातील बेरोजगार, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. गुरुवारी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मुंबई बँकेच्या फोर्ट (मुंबई) येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीत संस्थेसमोर उभ्या ठाकलेल्या विविध समस्यांवर सविस्तर मंथन करण्यात आले. या…
