पतीला आला राग घराला लावली आग
सातारा- माणूस रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही सातारा जिल्ह्यातील चाफळ गावात राहणाऱ्या संजय पाटील याचे त्याच्या पत्नीशी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले या भांडणात संजय इतका चिडला की त्याने रागाच्या भरात आपल्याच घराला आग लावली मात्र या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि आजूबाजूची दहा घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही मात्र…
