नाले सफाई साठी पालिकेची 250 कोटींची तरतूद
मुंबई/पावसाळ्यापूर्वी मुंबईत नाले सफाई चे काम केले जाते जेणेकरून मुंबईत कुठेही पाणी धुणे यंदाही नालेसफाईची जबाबदारी 31 कंत्राटदारांवर सोपविण्यात आली असून त्यासाठी २४९.२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे नालेसफाईसाठी ज्या कंट्रोल दलाला घेण्यात आले आहे त्यांना 31 मार्च पूर्वी दहा लाख बावीस हजार 332 गाळ उपसावा लागणार आहे हे काम खूप मोठे असून त्यासाठी मनुष्यबळाची…
