दिवाळी नंतर पालिका निवडणूक होणार
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होणार अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.दरम्यान या निवडणुकीत व्हि व्हि पॅटचां वापर होणार नसल्याने मतदान यंत्रात घोटाळे होण्याची शक्यता आहे.दरम्यान व्हि व्हि पॅटचा वापर न करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णया विरुद्ध शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते.राज्याचे…
