राणा दांपत्याच्या बाल हट्टाला फडणवीसांचा पाठिंबा भाजप संघर्षाच्या तयारीत
मुंबई/ अमरावती मध्ये हनुमंताची अनेक मंदिरे असताना मुख्यमंत्र्यांच्या बंनगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट धरणे म्हणजेच एखाद्या शहरातील वातावरण बिघडवण्यासारखे आहे. त्यामुळे राणा दांपत्याची संपूर्ण महाराष्ट्रात छी थू होत असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे संपूर्ण महाराष्ट्र समर्थन करीत असताना या राज्याचे विरुद्ध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकार राणा दांपात्या बरोबर चांगले वागले नाहीत…
