कोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला
दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका असल्याने या सूनवणीबानातचे सस्पेन्स वाढले आहेएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले होते त्यांच्या सोबत शिवसेनेचे 39 आमदार गेले होते त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात सभापती…
