राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत महायुतीकडून टीकेची झोड
मुंबई/ राजकारणी लोकांना राजकारणासाठी शूल्लकसा विषय सुधा पुरेसा असतो.दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते.त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे . उद्धव ठाकरेंना काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली आहे असा हल्लाबोल महायुतीमध्ये नेत्यांनी केला आहे.तरमागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे…
