इमारत मुकादम लाच घेताना अटक
मुंबई-अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागून पंचेचाळीस हजारावर तडजोड करणारे मुंबई महापालिकेतील सी वार्डातील इमारत मुकादम कृष्ण पवार यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली . घोगरी मोहल्ला इस्माईल कर्टे मार्ग वर सुरू असलेल्या एका बांधकाम साईटला काही दिवसांपूर्वी भेट दिली असता तिथे दोन मजली बांधकाम करून नंतर पत्र्याचे शेड बांधकाम…
