घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
