शरद पवारां सोबत पुन्हा स्वगृही जाणार का ?
नो कॉमेंट्स ! अजित पवारांचे एका वाक्यात उत्तरमुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत.तर अनेक जण पक्ष बदल करून स्वत:साठी आगामी रणनीतीही आखत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राज्यात आपले जास्तीत…
