मुंबई महापालिकेची निवडणूक रखडली -सर्व पक्षीय इच्छुक नाराज
मुंबई – गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली मुंबई महापालिकेची निवडणूक आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी आहे.मुंबई महानगर पालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली तत्पूर्वी निवडणूक घेणे अपेक्षित होते.पण कोरोनाचे कारण सांगून निवडणूक ६ महिने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरु झाली प्रघाग पुनर्रचना व प्रभागांची सोडतही काढण्यात…
