आमदाराला पालिकेच्या निधी वाटपा वरून राजकीय धमासान
मुंबई/सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने विकास कामाला पुरेशी चालना मिळत नसल्याचे दिसत आहे त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून आमदारांना विकास निधी देण्याबाबत निर्णय झाला होता त्यानुसार मुंबईतील २१ आमदारांना ५७० कोटींचा विकास निधी वाटप करायचे होते यापैकी 16 आमदारांना मुंबई शहर चे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारशीवरून विकास निधी दिला जाणार आहे…
