मनोज जरांगेसह ४२५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल – आंदोलन दोन दिवसांसाठी थांबवले- जरांगे बेक्फूटवर
जालना – मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसांपासून दुसर्यांदा आमरण उपोषण करणारे जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे सरकार एक्शन मोडवर आले आहे . बीड मध्ये पोलिसांचा आदेश झुगारून रस्ता रोको केल्या प्रकरणी जरांगेंसह त्यांच्या ४२५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे यांच्या विरोधातभाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . मात्र…
