केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे उग्र आंदोलन ! २८ मार्च पर्यंत इडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ ८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 3 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी, केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी ईडीने १० दिवसांची कोठडी मागितली. न्यायालायने ती मान्य केली….
