शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई/लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जोर बैठकांमधून काहीही निष्पन्न होत नसले तरी आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे सर्वात प्रथम ठाकरे गटाने 17 उमेदवार जाहीर केले त्यानंतर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आणि आता शरद पवार गटाने पाच नावे जाहीर केली आहे यामध्ये बारामती मधून सुप्रिया सुळे शिरूर मधून अमोल कोल्हे अहमदनगर दक्षिणमधून…
