जियो और खुलकर बिनधास्त पियो- तीन दिवस पहाटेपर्यंत दारूची दुकाने खुली रहाणार
मुंबई – थर्टीफिर्स्टची प्लॅनींग करणाऱ्या मद्यपीसाठी एक आनंदाची बातमी आहे नाताल आणि थरटी फार्स्टला दारूची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. दारू पिणाऱ्यांसाठी हि एक मोठी पर्वणी असल्याने सर्व पिणार्यांनी सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची…
