अभिषेक घोसाळकर हत्येमागची धक्कादायक कारणं पुढे येतील – मोरीसच्या अंगरक्षकाला अटक
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं असून त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं. अभिषेक घोसाळकर यांची मॉरिन नोरोन्हा या व्यक्तीने गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्या केली होती.उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आज विनोद घोसाळकर यांच्या घरी…
