डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
