शरद पवार हे भ्रष्टाचारायचे सरदार – अमित शहा यांचा घणाघात
पुणे/भ्रष्टाचाराला सुरुवातीपासून खत पाणी घालून भ्रष्टाचाराला मदत करणारे, आणि भ्रष्टाचार वाढवणारे शरद पवार हे भ्रष्टाचारचे सरदार आहेत अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीचेच सरकार ये. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.रविवारी पुण्यात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकारी मेळावा आयोजित करण्यात…
