बारा लाखांपर्यंत करमुक्ती
नवी दिल्ली/यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंत उत्पन्न भलेही करमुक्त करण्यात आलेला असलं तरी देशात वाढत्या बेरोजगारी बाबत कोणतीही ठोस आश्वासने नाही कोणत्याही नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद नाही त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये फार मोठा खर्च करण्यात निर्मलाताईंनी हात आकडा घेतलाय आरोग्यावर दरडोई 2300 रुपयांचा खर्च करण्याची गरज असताना केवळ सातशे रुपयांची…
