अंधेरीतील कामगार रुग्णालय लवकरच सुरु होणार
मुंबई – अंधेरीतील कामगार रुग्णालय पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून रुग्णालयातील ओपीडी सुरु होईल असे सांगण्यात आले आले .कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ ला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १५० जण जखमी झाले. आग लागण्यापूर्वी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या…
