मनसेच्या संदीप देशपांडेवर हल्ला- मनसेचे सेनाभवनाजवळ आंदोलन
मुंबई – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी४ अज्ञातांनी शिवाजी पार्क जवळ हाला करण्यात आला . या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर सायंकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेने भावनाजवळ तीव्र आंदोलने केलीसंदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला करण्यात…
