शिंदे – अजितदादा गटात संघर्ष पेटणार ?
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं. विशेष म्हणजे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन भाजपमध्ये प्रचंड धुसफूस असल्याची तेव्हाच चर्चा होती. कारण त्यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. तर अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. पुण्याच्या…
