बिल्डर लॉबीने दादर मधील कोळी बांधवांच्या पोटावर पालिकेकडून पाय
मच्छी मार्केट तोडल्याने ४०० कोळी बांधवांचे हालमुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता या मुंबईचा मुळ मालक असलेला कोळी बांधवच विस्थापित होत आहे.कारण भाईंदर ,बोरिवली,मालाड, मुलुंड,या गुजराती पट्ट्यातील शाकाहारी गुजराती मारवाडी लोकांना मासळीची अलार्जी आहे .त्यामुळे त्यांच्या दबावापोटी पालिका प्रशासन आता मच्छीमारांना हटविण्याच्या मागे लागले आहे .क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छी मार्केट तोडल्यानंतर पालिकेने नोटीस न…
