आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
दारूची नशा करी जीवनाची दशा हा वाक्प्रचार आता खूप झालाय आता दारूची नशा दाखवी जीवनाला दिशा असे यापुढे म्हणावे. लागेल कारण दारू कोणतीही असो वाइन असो की हातभट्टीची ती मानवी शरीराला फारशी हानिकारक नसल्यानेच दारूचे सर्वाधिक उत्पन्न आणि विक्री महाराष्ट्रात होते.दारू ही मराठी माणसाची ओळख बनलेली आहे. कारण दारू आणि महाराष्ट्रयंचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अनेक…
१९९० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गिरगांव चौपाटी येथील शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही” असे ठणकावून सांगितले. हीच हिंदुत्वाची बाळासाहेब…
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील…
मुंबई – टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्यावर गुरुवारी, ऑक्टोबर रोजी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची अंत्ययात्रा वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचली.त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. वयाच्या…
मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठीअजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत….