शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना महाराष्ट्रात तीव्र पडसाद
मुंबई/ कर्नाटकातील मराठी माणसांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पाठो पाठ आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात असल्याने महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कर्नाटकच्या अनेक बसेसना कोल्हापूर आणि महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर टार्गेट करण्यात आले अनेक ठिकाणी कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यात आली त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई यांनी या घटनेला छोटी घटना…
