रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा
मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा…
