सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी ; कांदिवली येथील “रक्तदान शिबीरास ” भरघोस प्रतिसाद
मुंबई दि (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली येथे ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले. 110 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 85 जणांनी रक्तदान केले. व 12 जणांनी अवयव दानासाठी नोंदणी केली.सर्व रक्त दात्यांचे व अवयव दात्यांचे…
