रायगड मधील रोह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त
रोहा – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.सोमवारी जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई…
