खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाणला अटक- ठाकरेंना मोठा झटका
मुंबई/ शंभर कोटी होऊन अधिक असलेल्या खिचडी घोटाळ्यात ठाकरेंचा निकटवर्ती सुरज चव्हाण याला आज अटक केली आहे यापूर्वी सुरत चव्हाण यांची या प्रकरणात चौकशी केलेली होतीकोरोना काळात मुंबईतून पलायन करणाऱ्या मजुरांसाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी पॅकेट वाटण्याची योजना राबवली होती तब्बल 132 कोटींच्या आसपास असलेल्या या योजनेत साठी काही कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती मात्र या…
