मनसेची महायुतीत एन्ट्री ?
राज ठाकरेंची भाजपा नेत्यांशी दिल्लीत बैठकमुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. त्यांच्या काहीवेळानंतर राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
