आयपीएल क्रिकेटच्या सट्टेबाजीत कुटुंब उध्वस्त
चित्रदुर्ग- सध्या भारतात आयपीएल सुरू आहे आणि आयपीएल मध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होत असते काही वर्षांपूर्वी या सटे बाजीत नऊ क्रिकेटर सामील झाले होते त्यातील काहींना अटक झाली परंतु आजही क्रिकेटमधील बेटीग थांबलेली नाही क्रिकेट बॅटिंग मुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन आपला जीव गमावतात असाच प्रकार कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याच्या घोष दुर्ग येथे घडला या ठिकाणी…
