पवारांच्या भेटीमुळे केजरीवालचे बळ वाढले.
मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. पवारांनीही त्याक्षणी दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असा शब्द केजरीवाल यांना दिला. बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट…
