कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी वाढली
कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी वाढलीमुंबई : सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळीपर्यंतची वाहतूक सुरू केल्यापासून वरळीतील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढली आहे. पहिल्याच दिवशी वरळी सी फेस परिसरात वाहनाच्या रांगा लागल्याचे निदर्शनास आले होते. तर शुक्रवारी सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे लोकप्रतिनिधींची वाहने अडकली होती.धर्मवीर , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी…
