शिवसेनेला आणखी एक धक्का माजी नगरसेवक मंगेश सातामकर शिंदे गटात
मुंबई/ठाकरे यांच्या किल्ल्याचे एक एक बुजून बुरुज ढासळत चालले आहेत तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ मंगेश सातामकर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत .मंगेश सातामकर यांनी शुक्रवारी शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला मंगेश सातमकर आणि कृष्णा विश्वासराव यांच्यासारखे मुंबईतले माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढलेली आहे .मंगेश…
