बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलन
पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलिन करा, बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, प्रत्येक बस मार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा, नादुरुस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा, मुंबईसाठी बेस्टचा मालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० बसेसचा करा आदी मागण्यासाठी कंत्राटी कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता बेस्टच्या आगारांमधील कंत्राटी कामगारांचा…
