भाऊ तोरसेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
आरती पुरंदरे यांनी केली घोषणा. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आचार्य अत्रे स्मारक समिती तर्फे काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने देण्यात येणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात करण्यात येणार आहे.आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य…
