सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची चौपाट्यांवर तुफान गर्दी
मुंबई – वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक चौपाट्यांवर जमले होते. मुंबईच नव्हे देशभरात हेच चित्र होतं. शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह समुद्रावर जमले. मावळणारा सूर्य सर्वांनी डोळेभरून पाहिलामुंबईकर २०२३ या सरत्या वर्षाला आज आपण निरोप देत आहेत आणि नव्या आशेनं २०२४ मध्ये पाऊल टाकणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप…
