आरपीआय अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीची निवड – मुंबई जनसत्ता प्रतिनिधीचा नेत्यांना रोखठोक प्रश्न – मुंबईतील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्याना जबाबदार कोण?
मुंबई : आर पी आय आठवले गटासोबत कार्यरत असणारे जेष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सोहेल शेख, खुदुसभाई फारुखी, रफीक…
