रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्तांना आदित्यचे पत्र
ठाकरे – शिंदे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून लढाईमुंबई – पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत . या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पालिकेच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे . मात्र यातील काही कामे महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाली आहेत . पण आता मात्र ती रखडली आहेत . या रखडलेल्या कामांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी…
