१० वर्षाच्या अपंग मुलाकडून मुंबईतील विमानात बॉम्ब ठवल्याची अफवा
मुंबई – १० दिवसात लागोपाठ दुसऱ्यांदा मुंबईत बॉम्बच्या अफवेमुले पोलिसांची मोठी तारांबळ उडाली . मात्र आज ज्यांनी बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता तो चक्क १० वर्षाचा अपंग मुलगा निघाला . आणि त्याने चुकून पोलिसांना तास फोन केल्याचे चौकशीत निष्पन्न झालेनवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी धमकीचा फोन कॉल आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावरील विमानात…
