लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज काढले- मंत्र्याची जाहीर कबुली
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून दररोज काही न काही बातमी चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेवरून विरोधी पक्षांनी सत्ताधरी पक्षावर टीका केली आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्यसरकारने मोठे कर्ज काढल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावरून शिंदे गटाचे मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई…
