ज्युनियर मुंबई श्री’ साठी आज मालाडमध्ये पिळदार युद्ध
‘ दिव्यांग, मास्टर्स, महिलांच्या शरीरसौष्ठवासह फिजीक स्पोर्ट्सचाही समावेश मुंबई, दि.२२ (क्री.प्र.)- उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्यूनियर मुंबई श्री’ उद्या रविवारी २३ फेब्रूवारीला मालाड पूर्वेला कासम बागेत असलेल्या दीनदयाल उपाध्याय मैदानावर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सुमारे १००-१२० खेळाडू आपल्या नव्या कोर्या शरीरयष्टीला लोकांसमोर फुगवणार असून या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला…
