१५ जूनपासून सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार
नवी दिल्ली/अहमदाबाद मध्ये बोईंग विमानाच्या टेक ऑफ नंतर जो भीषण अपघात घडला होता, त्या अपघातानंतर आता भारतातील सर्व ३७ बोईंग विमानांची टेकऑफ पूर्वी तपासणी करण्याचा निर्णय डी जी सी ए ने घेतला आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदाबाद मध्ये जाऊन, घटनास्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना…
