सौरभ मित्र मंडळाचा अन्नमित्रच्या माध्यमातून ४०० रुग्ण आणि गरजूंना फराळ भेट; ७५ महिलांना साड्यांचेही वाटप
टाटा, केईएमच्या आवारात सौरभ मित्र मंडळाची माणुसकीची दिवाळी मुंबई , – कुणाची दिवाळी पहाट सूर-तालांच्या साथीने उजळत होती, कुणी मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठींत रमलं होतं, तर कुणाच्या घरी फराळाची लगबग सुरू होती. मात्र, याचवेळी सौरभ मित्र मंडळाचे कार्यकर्ते टाटा आणि केईएम रुग्णालय परिसरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि गरीब-गरजूंना दिवाळीचा आनंद देण्यासाठी धडपडत होते. अन्नमित्र सत्कार्याच्या…
