हिम्मत असेल तर वाराणसीत मोदींना हरवून दाखवा -ममता बेनर्जी यांचे कॉंग्रेसला उघड आव्हान
मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी म्हणाल्या की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ४० जागाही मिळवू शकेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.’पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या…
