धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
मुंबई/संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे मुद्दे याचे जवळचे सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने अटक झाली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामे ची मागणी वाढली होती परंतु धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यामुळे धनंजय मुंडे…
