मुंबई जिल्हा बँकेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
एमएमआरडीए क्षेत्रात बेरोजगार युवा-युवतींच्या व्यवसायाकरिता विशेष कर्ज धोरण आणणार मुंबईतील मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड देणार आमदार प्रविण दरेकर यांचा निर्धार मुंबई- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आमदार दरेकर यांनी एमएमआरडीए क्षेत्रात बेरोजगार तरुण-तरुणीसाठी…
